शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरांमध्ये वनांचा विकास

By admin | Updated: June 6, 2016 02:52 IST

हरित आच्छादन आणि वन्य जीव संरक्षणाची वाढती गरज लक्षात घेता देशभरातील २०० शहरांमध्ये ‘शहरी वन’ संकल्पना राबविण्यात येणार असून, या अंतर्गत वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्याचा मानस आहे

मुंबई : हरित आच्छादन आणि वन्य जीव संरक्षणाची वाढती गरज लक्षात घेता देशभरातील २०० शहरांमध्ये ‘शहरी वन’ संकल्पना राबविण्यात येणार असून, या अंतर्गत वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्याचा मानस आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणराज्य मंत्री (स्वतंत्र पदभार) प्रकाश जावडेकर यांनी दिली. यासाठी ज्या ठिकाणी पडीत वनजमीन आहे; ती तत्काळ वन खात्यातर्फे उपयोगात आणण्याचे प्रयत्न केले जातील, असेही जावडेकर यांनी सांगितले.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवारी आयोजित ‘गो वाईल्ड-फॉर लाइफ’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. ते म्हणाले, २०० शहरांमध्ये शहरी वन प्रकल्पांतर्गत पुणे येथे ८० एकर जमिनीवर ६ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, हे क्षेत्र ‘शहरी जंगल’ म्हणून ओळखले जाईल. वन्य जिवांच्या संरक्षणाविषयी जावडेकर म्हणाले, आम्ही वन्य जीव संरक्षणासाठी संरक्षित मापदंड अवलंबिण्याला प्राथमिकता देत आहोत. आसाम येथील काझिरंगा नॅशनल पार्क येथील वन्य जीव संरक्षणासाठी ‘शूट अ‍ॅट साईट’चे आदेश लष्करी जवानांना दिले आहेत. त्यानंतर २४ शिकाऱ्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. तसेच कुठल्याही वन्य प्राण्याचे अवयव विकत घेऊ नका. जर अशा उत्पादनांना मागणी नसेल तर बाजारपेठ निर्माण होणार नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)माहितीपत्रकाचे प्रकाशन१‘लिव्हिंग विथ लेपर्ड’ या माहितीपत्रकाचे प्रकाशन जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात जे लोक राहतात आणि ज्यांनी बिबट्याचा वावर आणि आक्रमण बघितले आहे, अशांना हे माहितीपत्रक उपयोगी आहे.२लोकांचा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आणि शासकीय मदत घेऊन प्रत्येक शहराच्या ठिकाणी शहरी वन स्थापन करता येईल. त्यामुळे नागरिकांनी जास्तीतजास्त वृक्षारोपण करतानाचे फोटो, सेल्फी काढून ते ६ीि२ी’ा्री.ल्ल्रू.्रल्ल येथे पाठवावेत, असे आवाहन जावडेकर यांनी केले.