शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
3
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
4
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
5
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
6
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
7
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
8
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
9
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
10
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
11
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
12
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
13
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
14
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
15
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
16
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
17
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
18
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
19
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
20
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान

देवस्थाने चोरटय़ांचे ‘टार्गेट’

By admin | Updated: July 20, 2014 01:21 IST

गुन्हेगारीच्या बाबतीत झपाटय़ाने देशात अग्रस्थानावर येत असेल्या महाराष्ट्रात मानवाची श्रद्धास्थान असलेली मंदिरेही असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जमीर काझी - मुंबई
गुन्हेगारीच्या बाबतीत झपाटय़ाने देशात अग्रस्थानावर येत असेल्या महाराष्ट्रात मानवाची श्रद्धास्थान असलेली मंदिरेही असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या सव्वासहा वर्षात विविध ठिकाणच्या 2 हजारांवर लहान-मोठय़ा मंदिरांमध्ये चो:या झाल्या असून, तब्बल 3 कोटींवर ऐवज लंपास केला आहे. कार्यक्षम असल्याचा टेंभा मिरविणा:या महाराष्ट्र पोलिसांना त्यापैकी जेमतेम 31 टक्के गुन्ह्यांचा शोध लावता आला आहे. चोरटय़ांकडून 45 लाखांची वसुली करता आली आहे.
मंदिरातील चोरीच्या वाढत्या घटना आणि पोलिसांच्या तपासातील मर्यादेमुळे आता भक्तांना ‘उघड दार देवा आता उघड दार देवा, या आर्जवाबरोबर स्वत:च्या संरक्षणासाठी देवालाच साकडे घालण्याची वेळ आली आहे.
 
भौतिक सुखासाठी आयुष्यभर प्रय} करणा:या मानवाचा मानसिक समाधानासाठी भक्तीमार्गाकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे राज्यभरात विविध जाती, पंथांच्या मंदिरांची संख्या गेल्या काही वर्षात झपाटय़ाने वाढत आहे. श्रद्धेमुळे देवीला देणगीतून मंदिरामध्ये मोठी रक्कम जमा होत असल्याने चोरटय़ांनी मंदिरांना ‘लक्ष्य’ केले आहे.
 
सुरक्षा उपाय असूनही कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
सुमारे अडीच वर्षापूर्वी रायगडवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या दिवे आगारातील सुवर्ण मूर्तीची चोरी झाल्याने पोलिसांवर चोहोबाजूनी टीका झाल्यानंतर गृह विभाग जागा झाला होता. मंदिराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमरे बसविणो, स्वतंत्र सुरक्षारक्षक नेमून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या ‘बीट मार्शल’ला हद्दीतील मंदिराच्या ठिकाणी गस्त घालणो सक्तीचे केले आहे. तरीही मंदिरातील चोरीची संख्या वाढत राहिल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. 
 
मंदिरातील चोरी
वर्षदाखल गुन्हे उघड गुन्हे   }चोरीला गेलेला मालवसुली}
2क्क्83599225.6349,92,32512,क्3,344 24.1क्
2क्क्929क्893क्.693क्,57,2725,61,63118.37
2क्1क्3319328.1क्42,34,2784,28,1151क्.11
2क्1133911533.9259,35,3626,43,4811क्.84
2क्1227411क्4क्.9558,31,47क्5,1क्,1598.75
2क्133181क्232.क्84,1,39,क्176,57,74815.89
एप्रिल 141514529.8क्26,61,5455,57,क्572क्.93
एकूण2क्6264631.593,क्8,51,26945,61,535 15.57