शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

10 लाखांच्या अंमली पदार्थांचा साठा नष्ट

By admin | Updated: July 2, 2017 16:51 IST

28 ग्रॅम हेरॉईन, 93 किलो गांजा आणि 1 किलो 900 ग्रॅम चरससह अंमली पदार्थांचा साठा आग लावून पेटवून देण्यात आला

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 2 - गेल्या वर्षभरात पोलिसांनी विविध भागात जप्त केलेली 28 ग्रॅम हेरॉईन, 93 किलो गांजा आणि 1 किलो 900 ग्रॅम चरससह अंमली पदार्थांचा साठा आग लावून पेटवून देण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री हिंगणा परिसरात हा साठा नष्ट केला. तहसील, इमामवाड़ा, एमआयडीसी अजनी, सक्करदरा, कलमना, यशोधरानगर, जरीपटका, गिट्टीखदान, प्रतापनगर, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गुन्हे शाखेच्या पथकाने लाखो रुपयांचे अंमली पदार्थ पकडले. ठराविक मुदतीननंतर ते नष्ट केले जातात. तत्पूर्वी कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी तीन पोलीस उपायुक्तांची समिती निर्माण केली होती. त्यात उपायुक्त संभाजी कदम (गुन्हे शाखा), उपायुक्त सुहास बावचे ( प्रशासन) आणि उपपायुक्त श्वेता खेडकर (ईओडबल्यू) यांचा समावेश होता. या अधिका-यांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांची शहानिशा केल्यानंतर तो नष्ट करण्यासाठी नियमावली तयार करून दिली. त्यानंतर सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तो अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, शनिवारी दुपारी पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे आणि त्यांच्या सहका-यांनी हिंगणा परिसरात 28 ग्रॅम हेरॉईन, 93 किलो गांजा आणि 1 किलो 900 ग्रॅम चरस असा 9 ते 10 लाख रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जाळून नष्ट केला.