शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उपअधीक्षक, सहायक आयुक्तांच्या बदल्या

By admin | Updated: September 19, 2016 05:28 IST

राज्य पोलीस दलातील विविध घटकांत कार्यरत असलेल्या १५ सहायक आयुक्त/उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.

मुंबई : राज्य पोलीस दलातील विविध घटकांत कार्यरत असलेल्या १५ सहायक आयुक्त/उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे (कंसात सध्याचे व बदलीचे ठिकाण) : चंद्रकांत सांगळे (पवनी, भंडारा-नियंत्रण कक्ष, गडचिरोली), विशाल नेहूल (पांढरकवडा, यवतमाळ-धारणी, अमरावती), दीपक हुंबरे (वाई-राज्य गुप्त वार्ता विभाग, पुणे), सेवानंद तामगाडगे (चंद्रपूर मुख्यालय, यवतमाळ), अनिल महाबोले (औसा, लातूर- एम.आय.ए. पुणे), शालीग्राम पाटील (कर्जत-नाशिक शहर), रमेश गावित (पाचोरा, जळगाव-मुंबई), भास्कर थोरात (करमाळा-गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे), अभिजित शिवथरे (अंजनगांव-शेवगांव), अनिल सारदळ (एसआयडी-अलिबाग), पीयूष जगताप (औरंगाबाद शहर-यवतमाळ), अशोक वीरकर (अमरावती शहर-देगलूर), डॉ. दीपाली काळे-कांबळे (गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर-सांगली), सुरेश घाडगे (महाराष्ट्र पोलीस अकादमी-जव्हार, पालघर), नीलेश पांडे (दारव्हा, यवतमाळ). (प्रतिनिधी)