शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गरजू मुलींना देहव्यापाराला लावणाऱ्यांना जामीन नाकारला

By admin | Updated: June 13, 2017 01:03 IST

नोकरीचे आमिष दाखवून गरजू मुलींना देहव्यापाराला लावणाऱ्या दोन महिला आरोपींचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावला.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून गरजू मुलींना देहव्यापाराला लावणाऱ्या दोन महिला आरोपींचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावला. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्वाळा दिला.नागपुरातील शब्बो ऊर्फ शालिनी अझहर खान (३८) व गडचिरोली येथील उषा ऊर्फ अर्चना राजू पेंदाम (३०) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. काही मुलींकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याची माहिती गोवा येथील ‘अर्ज’ या अशासकीय संस्थेला २०१३मध्ये मिळाली होती. संस्थेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले. त्यांच्या जबाबावरून गरजू मुलींना देहव्यापाराला लावणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड झाला. रॅकेटमध्ये एकूण १२ आरोपी सामील होते.गडचिरोली सत्र न्यायालयाने ३१ मार्च २०१७ रोजी सर्व आरोपींना विविध प्रकारची शिक्षा सुनावली. शिक्षेविरोधात आरोपींचे अपीलउषा व शब्बोने शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली आहे़ या अपीलासोबतच त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता़ उभयंतांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला़