शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचे थैमान; प्रशासन मात्र सुस्तच

By admin | Updated: November 9, 2014 00:48 IST

शहरातील सर्व भागात डेंग्यूने थैमान घातले आहे. दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. नागरिकात निर्माण झालेली दहशत विचारात घेता महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा राबविण्याची गरज होती.

महापालिका : ‘स्वच्छ भारत अभियान’ कुठे गेले ?नागपूर : शहरातील सर्व भागात डेंग्यूने थैमान घातले आहे. दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. नागरिकात निर्माण झालेली दहशत विचारात घेता महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा राबविण्याची गरज होती. परंतु प्रशासन अद्याप सुस्तच असल्याचे धक्कादायक चित्र आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची गर्दी वाढल्याने अनेक खासगी रुग्णालयांनी वसुलीला सुरुवात केली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेचा हा खर्च आहे. क्षमता नसतानाही जीवाला धोका नको म्हणून नाईलाजाने रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत. दुसरीकडे डेग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना केल्याचा दावा मनपातील पदाधिकारी व अधिकारी करीत आहेत. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. शहरातील अनेक वस्त्यात अस्वच्छता आहे. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने शहरात सर्वत्र डासांचा प्रकोप वाढला आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ कुठे गेले, असा प्रश्न लोकांना पडला आहे. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी अशा वस्त्यांत फेरफटका मारला तर वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास येईल. नागरिकांची अशी संतप्त प्रतिक्रिया आहे. डास नियंत्रणासाठी औषध फवारणी सुरू असल्याचा दावा केला जात आहेत. परंतु प्रत्यक्षात अनेक वस्त्यात मागील काही महिन्यात औषध फवारणी करणारे फिरकलेले नाही. डेंग्यू नियंत्रणासंदर्भात दररोज झोननिहाय माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कागदोपत्री आकडेवारी गोळा करून अहवाल तयार केला जातो. अशी धक्कादायक माहिती आहे. ज्या वस्त्यात आरोग्य विभागाचे पथक फिरकले नाही. (प्रतिनिधी)