शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये डेंग्यूचे संकट !

By admin | Updated: July 9, 2015 01:48 IST

कुंभमेळ््याच्या तोंडावर डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढण्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. आठवड्यात विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे सात रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत

नाशिक : कुंभमेळ््याच्या तोंडावर डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढण्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. आठवड्यात विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे सात रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. महापालिकेने सर्वेक्षणास प्रारंभ करतानाच जनजागृतीच्या दृष्टीनेही पावले टाकली आहेत.गेल्या वर्षी शहरात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले होते. पावसाळा संपल्यानंतरही डिसेंबर-जानेवारीपर्यंत डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. वर्षभरात ही संख्या ४५० वर गेली होती, तर ११०० हून अधिक संशयित रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर डेंग्यूचा धोका लक्षात घेता महापौरांनी डिसेंबरमध्यचे विशेष महासभा बोलाविली होती. आता पुन्हा या आजाराचे संकट उभे ठाकले असून, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)----------पाणीपुरवठा सुरळीत राहणार : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवनात ३१५ एकर जागेत उभारण्यात आलेल्या साधुग्राममध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. कुंभकाळात शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही, याचेही नियोजन केले आहे.जागावाटपावरून तंटा : तपोवनामधील साधुग्राममधील प्लॉट वाटपाची जबाबदारी आखाडा प्रमुखांवर सोपवून नामनिराळे राहू पाहात असलेल्या जिल्हा प्रशासनाविरुद्ध साधू-महंतांनी क्रोध प्रकट करीत जागा घेण्यास नकार दिला आहे. साधुग्राममध्ये महापालिकेने १९३७ प्लॉट विकसित केले आहेत. त्याचे तीन आखाडे व साडेसहाशे खालशांना वाटप केले जात आहे.