शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये डेंग्यूचे ११ रुग्ण

By admin | Updated: September 20, 2016 03:42 IST

जानेवारीपासून १७ सप्टेंबरपर्यंत डेंग्यूच्या ६१५ संशयित रुग्णांपैकी केवळ ४० जणांच्या रक्ताचे नमुने जिल्हा रुग्णालयात पाठवले होते

मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार जानेवारीपासून १७ सप्टेंबरपर्यंत डेंग्यूच्या ६१५ संशयित रुग्णांपैकी केवळ ४० जणांच्या रक्ताचे नमुने जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. त्यापैकी केवळ ११ जणांनाच डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल आहे. अन्य ६०४ रुग्णांना पालिका संशयित समजत आहे. तर मृत्यू झालेले तिघेही डेंग्यूचे संशयित असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.पालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालय, दवाखाने येथून तसेच आरोग्य केंद्रात येणाऱ्या डेंग्यूच्या संशयित रुग्णांची माहिती गोळा करुन ती एकत्रित केली जाते. परंतु वैद्यकीय विभागाकडची आकडेवारी ही नाममात्र असून प्रत्यक्षात डेंग्यूचे संशयित रुग्ण बरेच असल्याचे सूत्र सांगतात. डेंग्यूच्या चाचणीसाठी खाजगी रक्त तपासणी केंद्र प्रत्येकी १००० ते १४०० रुपये वसूल करते. एनएस १ च्या चाचणीसाठी सुमारे १००० रुपये तर आयजीएम चाचणीसाठी सुमारे १४०० रुपये आकारले जातात. या चाचणीत डेंग्यू असल्याचा अहवाल आला की बहुतांश रुग्णांना सरळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन घेतले. प्रशासन मात्र डेंग्यूसाठीच्या या दोन्ही चाचण्या मानत नाही. (वार्ताहर)>पालिकेचा दुटप्पी कारभारधक्कादायक बाब म्हणजे ज्या चाचण्या पालिकाच मान्य करत करत नाही त्याच रॅपीड (एनऐस १, आयजीजी व आयजीएम कीट) पध्दतीच्या तपासण्या पालिकाच रुग्णालयातील रक्त तपासणी लॅब मध्ये करते. पालिकेच्या दुटप्पी कारभारामुळे नेमके डेंग्यूचे खरे रुग्ण किती हेच कळत नाही.