शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेत्यांमुळेच लोकशाही जिवंत

By admin | Updated: May 21, 2016 03:42 IST

ऊन, वारा, पाऊस आणि दंगलीतही वृत्तपत्र विक्रेत्यांचे हात घराघरांत पोहोचत असतात.

ठाणे : ऊन, वारा, पाऊस आणि दंगलीतही वृत्तपत्र विक्रेत्यांचे हात घराघरांत पोहोचत असतात. त्यांच्यामुळेच अशा आणीबाणीच्या परिस्थितीत लोकशाही खऱ्या अर्थाने जिवंत राहते, अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वृत्तपत्र विक्रे त्यांचा गौरव केला. काळ बिकट आहे. त्यामुळे सर्वच वृत्तपत्र विके्रत्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रे ता संघाचे अध्यक्ष कैलास म्हापदी यांनी केले. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रे ता संघाच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कौटुंबिक स्नेहसंमेलनावेळी कोपरीच्या राऊत शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्र मात ते बोलत होते. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठामपाचे स्थायी समिती सभापती संजय वाघुले, विरोधी पक्षनेते संजय भोईर, प्रभाग समितीचे सभापती राजर्षी नाईक, ठाणे भाजपाध्यक्ष संदीप लेले, नगरसेविका रुचिता मोरे, रेखा पाटील, वितरक बाजीराव दांगट, पराग दांगट आदी या वेळी उपस्थित होते. वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असले तरी आणखी काही हात पाठीशी उभे राहिले पाहिजेत, अशी भावनाही आव्हाड यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)>वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कारया सोहळ््याला ठाणे शहरातील ७०० वृत्तपत्र विक्रे ते कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतील वृत्तपत्रविक्रे त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधीही या वेळी उपस्थित होते. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत मुलांचा या वेळी सत्कार करण्यात आला. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रे ता संघाचे सरचिटणीस अजित पाटील, कार्याध्यक्ष राजेश मोरे, उपाध्यक्ष शंकर दुधाणे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.