शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय सुरक्षा दल पाठवण्याची मागणी, राज्यपालांचे केंद्रीय गृह सचिवांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 17:16 IST

राज्यात गेल्या दोन दिवसांत आमदारांची कार्यालये, घरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. विशिष्ट राजकीय पक्षांचे काही नेते धमकावत आहेत.

मुंबई : राज्यातील सध्याची कायदा व सुव्यवस्था स्थिती पाहता राज्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या काही तुकड्या पाठवाव्यात, असे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृह सचिवांना पाठविले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यात गेल्या दोन दिवसांत आमदारांची कार्यालये, घरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. विशिष्ट राजकीय पक्षांचे काही नेते धमकावत आहेत. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. अशा वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या काही तुकड्या राज्यात पाठविणे आवश्यक वाटते, असे राज्यपालांनी या पत्रात म्हटले असल्याचे समजते. राज्यात गेल्या दोन दिवसांत ज्या घटना घडल्या आहेत त्यापैकी काही घटनांमध्ये राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले पोलीस मूक साक्षीदार बनल्याचेही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवरही केंद्रीय राखीव पोलीस दलाची गरज असल्याचे मत राज्यपालांनी या पत्रात व्यक्त केले असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीCentral Governmentकेंद्र सरकार