शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्सवरील जीएसटी कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:34 IST

हॉटेल्स आणि बार चालकांवर वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) मोठे ओझे टाकण्यात आले असून, ते कमी करण्याची मागणी पुणे रेस्टॉरंट अ‍ॅण्ड हॉटेलियर्स असोसिएशनचे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : हॉटेल्स आणि बार चालकांवर वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) मोठे ओझे टाकण्यात आले असून, ते कमी करण्याची मागणी पुणे रेस्टॉरंट अ‍ॅण्ड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. असोसिएशनच्या प्रतिनिधींनी नुकतीच जावडेकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. जीएसटीनुसार शीतीकरण नसलेल्या हॉटेल्समध्ये १२ टक्के कर आकारण्यात येणार आहे. त्यात ५ पर्यंत घट करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मद्यविक्री करणाऱ्या आणि शीतीकरणाची सुविधा असलेल्या हॉटेल्सवर १८ टक्के कर लागू करण्यात आला आहे. त्यात १२ टक्क्यांपर्यंत घट करावी असे निवेदनात म्हटले आहे. करसवलतीची वार्षिक उलाढालीची मर्यादा एक कोटी रुपये करावी, अशी मागणी आहे. याबाबतचे निवेदन जावडेकर यांना देण्यात आले.