शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘आक्षेपार्ह व्हिडीओ हटवा’

By admin | Updated: March 26, 2017 03:23 IST

उच्च न्यायालयाची प्रतिमा मलिन करणारे व्हिडीओ तातडीने हटवा, असे निर्देश

मुंबई: उच्च न्यायालयाची प्रतिमा मलिन करणारे व्हिडीओ तातडीने हटवा, असे निर्देश शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाने यू-ट्युब व गुगल इंडियाला दिले.उच्च न्यायालयातील एका कोर्टरूममधील सुनावणीचे गुपचूप व्हिडीओ चित्रीकरण करून संबंधित कोर्ट रूममधील न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हे चित्रीकरण करणारी व्यक्ती वकीलच आहे. अ‍ॅड. नीलेश ओझा यांनी हे व्हिडीओ यू-ट्युबवर पोस्ट केले. एका वृत्तवाहिनीनेही हे व्हिडीओ दाखवले. त्यामुळे या सर्वांविरुद्ध बॉम्बे बार असोसिएशनने अवमान कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर, न्या. शंतनू केमकर, न्या. अभय ओक, न्या. एस. सी धर्माधिकारी व न्या. आर. एम. सावंत अशा पाच न्यायाधीशांच्या पूर्ण पीठासमोर होती. या खटल्याच्या सुनावणीसाठी संपूर्ण कोर्ट रूम भरले होते, तसेच वकिलांची गर्दी झाली होती. फेब्रुवारी महिन्यात उच्च न्यायालयाने व्हिडीओ हटवण्याचे निर्देश दिल्यानंतरही यू-ट्युबवरून अनेक सोशल साइट्सवर व्हायरल झाले आहेत. यू-ट्युबने जरी हे व्हिडीओ हटवल्याचे म्हटले असले, तरी उच्च न्यायालयाचा अवमान करणारे शीर्षक अद्यापही हटवण्यात आले नसल्याची माहिती बॉम्बे बार असोसिएशनतर्फे ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे यांनी दिली. केवळ शीर्षक हटवणे शक्य नसेल, तर संपूर्ण पेज हटवा, असा आदेश पूर्ण पीठाने यु-ट्युब व गुगल इंडियाला दिला. (प्रतिनिधी)