शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

एलएलबी प्रवेशासाठी मुदतवाढ विद्यार्थ्यांना दिलासा

By admin | Updated: July 6, 2017 04:53 IST

एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. कारण एलएलबीचे अर्ज

 लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. कारण एलएलबीचे अर्ज भरण्याची मुदत आता १५ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती सीईटी सेल आयुक्त चंद्रशेखर ओक यांनी दिली.जून महिना संपून जुलै महिना उजाडला, तरीही मुंबई विद्यापीठाचा एकही निकाल जाहीर झालेला नाही. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी येत असलेल्या तांत्रिक अडथळ््यांमुळे निकाल उशिरा लागत आहे, पण निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना एलएलबीचे अर्ज भरता येत नव्हते. एलएलबी अभ्यासक्रमांसाठी सीईटी  उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया २३ जूनपासून सुरू झाली.  अर्ज भरण्याची मुदत ५ जुलैपर्यंत ठेवण्यात आली होती, पण  अनेक विद्यार्थ्यांनी एलएलबीचे  अर्ज भरण्याचे प्रयत्न करत होते,  पण टीवायचे निकाल जाहीर  झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्जात गुण भरता येत नाहीत. त्यामुळे आॅनलाइन अर्ज भरता येत नसल्याने अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.