शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

काँग्रेसचा गड ढासळला

By admin | Updated: February 24, 2017 04:34 IST

आतापर्यंत जिल्हा परिषदेत एकदाही सत्ता न मिळालेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळी

बुलडाणा : आतापर्यंत जिल्हा परिषदेत एकदाही सत्ता न मिळालेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळी चांगलीच मुसंडी मारली आहे. गतवेळी ६०पैकी केवळ चार जागा मिळालेल्या भाजपाने यावेळी २४ जागांवर विजय मिळविला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ग्रामीण भागात प्रचंड  रोष असून, मतदार भाजपाला नाकारतील हा  अंदाज फोल ठरला आहे. भाजपाला जिल्ह्याच्या घाटाखालील भागात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर व आ. संजय कुटे यांनी त्यांच्या तालुक्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकत भाजपाला यश मिळवून दिले. भाजपाने खामगाव तालुक्यातील सातपैकी सात,  तर जळगाव जामोद तालुक्यात  चार जि. प. सर्कलमध्ये विजय मिळविला. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नसून, त्यांना सत्ता स्थापनेकरिता सात जागा हव्या आहेत.  शिवसेनेने १० जागांवर विजय मिळविला आहे. भाजपा सत्तास्थापनेसाठी शिवसेनेशी युती करते की आणखी काही वेगळी खेळी खेळली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)बुलडाणापक्षजागाभाजपा२४शिवसेना१०काँग्रेस१३राष्ट्रवादी0८इतर0५