शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दीपस्तंभ फाऊंडेशनचे 2017 वर्षाचे पुरस्कार जाहीर

By admin | Updated: February 3, 2017 20:31 IST

दीपस्तंभ फाऊंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा दरवर्षी 12 जानेवारी युवक दिनानिमित्त करण्यात आली होती.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 3 - दीपस्तंभ फाऊंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा दरवर्षी 12 जानेवारी युवक दिनानिमित्त करण्यात आली होती. राज्यातील महत्वाच्या पुरस्कारांपैकी एक अत्यंत महत्वाचा पुरस्कार म्हणून दीपस्तंभ पुरस्कार ओळखला जातो. या वर्षीचा दीपस्तंभ जीवनगौरव पुरस्कार हा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांना जाहीर झाला आहे. आपल्या प्रशासकीय अधिकारी म्हणून कारकिर्दीत सामान्य जनांसाठी अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. विविध पदांवर काम करत असताना श्री. बोंगीरवार यांनी अनेक लोकहितैशी उपक्रम राबविले आहेत. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय सर्वसामान्य जनतेला सुखावह ठरणारे आहेत. या पुरस्काराचे वितरण 5 फेब्रुवारी 2017रोजी सकाळी 10 वाजता जळगाव येथील कांताई सभागृहातहोणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, अतिरिक्त आयुक्त संदीपकुमार साळुंखे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.अंध व्यक्तींसाठी विशेष कार्य केल्याबद्दल या वर्षीचा दीपस्तंभ विवेकानंद पुरस्कार स्वागत थोरात यांना जाहीर झाला आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सर्वोतोपरी मदत मिळवून देणाऱ्या तरुणांना व संस्थांना या वर्षीचे दीपस्तंभ युवा प्रेरणा पुरस्कार घोषित झाले आहेत. यावर्षी हा पुरस्कार मैत्र मांदियाळी संस्था (जालना), ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या मारवाड विकास मंच (मारवाड, ता. अमळनेर) या संस्थांना तसेच सुवर्णा बागल (गटविकास अधिकारी,कराड), नवीन व स्नेहल काळे (मुंबई) व अभिजित जोंधळे (अंबेजोगाई) यांना घोषित करण्यात आले आहेत.