शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

राजभवनात आज रंगणार लोकमतचा ‘दीपोत्सव’

By admin | Updated: September 16, 2015 03:29 IST

मराठी दिवाळी अंकांच्या जगतात लोकमत ‘दीपोत्सव’ने एक लाखाहून अधिक प्रतींच्या विक्रीची नोंद करीत अभूतपूर्व सन्मान मिळविला आहे. आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशनने

मुंबई : मराठी दिवाळी अंकांच्या जगतात लोकमत ‘दीपोत्सव’ने एक लाखाहून अधिक प्रतींच्या विक्रीची नोंद करीत अभूतपूर्व सन्मान मिळविला आहे. आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशनने (एबीसी) त्यावर मोहोर उमटवत प्र्रमाणपत्र दिले आहे.एक लाख दिवाळी अंकांच्या विक्रीचा विक्रम नोंदविणारा हा देशातील पहिला मराठी दिवाळी अंक ठरला असून, त्याप्रीत्यर्थ बुधवारी राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजभवनातील ‘दरबार हॉल’ येथील या कार्यक्रमात मुख्यमंत्री ‘लोकमत’ला मिळालेले ‘एबीसी’ प्रमाणपत्र राव यांच्याकडे सुपुर्द करतील. सायंकाळी ४ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा खप असलेल्या लोकमतच्या शिरपेचात ‘दीपोत्सव’च्या रूपाने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘दीपोत्सव’ची आकर्षक मांडणी, विषय हे आता मराठी माणसाच्या संस्कृतीचा मानबिंदू ठरले आहेत.