शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

सिंधुदुर्गात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय उभारणार- दीपक सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 12:45 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला अद्ययावत आरोग्य सेवा-सुविधा मिळण्यासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असून, त्याची मान्यता पुढच्या वर्षी येईल, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी केली.

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला अद्ययावत आरोग्य सेवा-सुविधा मिळण्यासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असून, त्याची मान्यता पुढच्या वर्षी येईल, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी केली. एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याबाबत पावसाळी अधिवेशनानंतर निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.वालावल (ता.कुडाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सावंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा-सुविधांचा मोठा प्रश्न असून डॉक्टरांची संख्याही कमी आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालय व्हावे, याकरिता आम्ही प्रयत्नशील असून, येत्या वर्षभरात त्याची मान्यता येईल.अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे शासनाचे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल जिल्ह्यात होण्यासाठी वीस कोटींचा निधी वर्ग केला आहे. कुडाळमध्ये महिला रुग्णालय लवकरच सुरू होईल.स्वाभिमानचे उद्घाटनवालावल येथील आरोग्य केंद्र्राचे उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मिळताच, वालावल पंचक्रोशीतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाºयांनी शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते उद्घाटन केले.

टॅग्स :deepak sawantदीपक सावंत