शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

एड्सचे प्रमाण घटले

By admin | Updated: December 1, 2015 02:00 IST

एचआयव्ही एड्सला टाळू शकतो. लैंगिक संबंध ठेवताना योग्य ती काळजी घ्या, कंडोमचा वापर करा, अशी जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली जाते. ग्रामीणभागापेक्षा शहरी भागात

- पूजा दामले,  मुंबई

एचआयव्ही एड्सला टाळू शकतो. लैंगिक संबंध ठेवताना योग्य ती काळजी घ्या, कंडोमचा वापर करा, अशी जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली जाते. ग्रामीणभागापेक्षा शहरी भागात सुशिक्षितांची संख्या अधिक असूनही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यामुळे एचआयव्हीची बाधा झालेल्यांचे प्रमाण ९३ टक्के आहे. गेल्या वर्षभरात आढळलेल्या एचआयव्हीबाधित रुग्णांच्या कारणांचा अभ्यास केल्यावर ही माहिती उघड झाली आहे. एचआयव्ही हा आजार ४ कारणांमुळे संक्रमित होतो. त्यापैकी ३ कारणांमध्ये लक्षणीय घट दिसून आली आहे. पण, स्वत:मुळे अनेकजण एचआयव्हीचीग्रस्त होत असल्याचे दिसून आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आईकडून बाळाला होणाऱ्या एचआयव्हीचे प्रमाण ३.८ टक्के इतके आहे. तर, पुन्हा वापरण्यात आलेल्या सुयांमुळे एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण ०.३ टक्के तर विषाणूबाधित रक्ताच्या संक्रमणामुळे एचआयव्ही होण्याचे प्रमाण हे ०.५ टक्के इतकेच आहे. या सर्व कारणांना सरकारने आखलेल्या उपयायोजना आणि जनजागृती कार्यक्रमामुळे आळा बसला आहे, असे मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले.तरुण पिढीत एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. याला आळा घालणे आवश्यक आहे. यासाठी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवरलक्ष केंद्रित करुन जनजागृती कार्यक्रम करणे आवश्यकआहे. मुंबईत अशाप्रकारचेकार्यक्रम रेड रिबीन क्लबच्या माध्यमातून केले जाते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईतील जनजागृतीसाठीे नवीन योजना- आरटीओ, मुंबई पोर्टट्रस्ट, बेस्ट यांच्याबरोबर मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था काम करत आहे. एचआयव्हीचे लवकर निदान व्हावे म्हणून ट्रक चालक, चालक यांची तपासणी केली जाते.- खासगी नर्सिंग होम आणि प्रसूतीगृहांबरोबर काम केले जाते. येथून एचआयव्हीबाधित गर्भवती महिलांची माहिती घेतली जाते. - एम्लॉयर लीड मॉडेलमार्फत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कामगारांची तपासणी केली जाते. कामगारांमध्ये जनजागृती केली जाते.