सामाजिक संदर्भ असलेली मारबत काढण्याची प्रथा परंपरागत चालत आली आहे. नागपूरकर हा उत्सव अनिष्ठ रुढी, परंपरा आणि समस्यांचा निषेध म्हणून दरवर्षी साजरा करतात. श्रावण अमावस्या म्हणजेच पोळ््याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळ््याच्या दिवशी मारबत काढली जाते. यानिमित्ताने पिवळ््या मारबतची सजावट अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
सजावट पिवळी मारबतची :
By admin | Updated: August 25, 2014 01:16 IST