शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मान्यता रद्द करण्याचा निर्णय अंगलट

By admin | Updated: September 9, 2015 00:56 IST

मुंबईतील अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या १० शाळांनी अल्पसंख्यांक विद्यार्थी ५१ टक्के भरण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे या शाळांची मान्यता काढून घेण्याची घोषणा अल्पसंख्याक

- संदीप प्रधान,  मुंबईमुंबईतील अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या १० शाळांनी अल्पसंख्यांक विद्यार्थी ५१ टक्के भरण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे या शाळांची मान्यता काढून घेण्याची घोषणा अल्पसंख्याक विकासमंत्री एकनाथ खडसे यांनी अलीकडेच केली असली तरी अशी मान्यता रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारने केलेल्या कारवाईच्या प्रकरणात स्पष्ट केल्याने खडसे यांच्या घोषणेवर पाणी फेरले गेले आहे.बाई रतनबाई पावरी हायस्कूल, खेतवाडी, स्कूल आॅफ दी सेक्र ेड हार्ट, भायखळा, प्रेमजी देवजी कन्या विद्यालय, चिंचपोकळी, बाई बी. एस. बंगाली गर्ल्स हायस्कूल, एस. के. आय जैन हायस्कूल, मरीन लाइन्स, बेहरामगोड अंकलेसरिया एज्युकेशन अशा एकूण १० शाळांनी अल्पसंख्यांक विद्यार्थी न भरता देणग्या स्वीकारून अल्पसंख्याकांच्या जागा विकल्याने त्यांची मान्यता रद्द करण्याबाबतचे आदेश दिले होते.अल्पसंख्यांना शाळांना नियम पाळण्याबाबत एकदा संधी देण्यात येईल मात्र संधी देऊनही त्यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास अशा शाळांची मान्यता रद्द होऊन त्यांना सर्वसाधारण शाळांप्रमाणे नियम लागू होणार आहेत. सरकारी कारवाईला आव्हानअल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झालेल्या शैक्षणिक संस्थांनी नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्यांची मान्यता काढण्याचे अधिकार केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगास असून राज्य सरकारला नाहीत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारने केलेल्या कारवाईबाबत दिले आहेत. त्याच आधारे राज्य सरकारने नोटीस दिलेल्या संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात सरकारच्या कारवाईला आव्हान दिले असल्याचे अल्पसंख्यांक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.