शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयासमोर विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: March 27, 2016 03:17 IST

दुष्काळी मदत कमी मिळाल्याने होळीच्या दिवशी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या नांदेडच्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. माधव दिनाजी कदम

मुंबई/नांदेड : दुष्काळी मदत कमी मिळाल्याने होळीच्या दिवशी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या नांदेडच्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. माधव दिनाजी कदम (२७, रा. जानापुरी, ता. लोहा, जि. नांदेड) असे त्याचे नाव असून, शनिवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचे प्राण गेले. या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या म्हणजे सरकारी अनास्थेचा बळी आहे, अशा प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहेत.कदम याने २३ मार्च रोजी नवीन प्रशासकीय कार्यालयासमोर कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दक्षिण नियंत्रण कक्षाकडून याची माहिती मिळताच मरिन ड्राइव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला जी.टी. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. कदम यांना जानापुरी येथे १ हेक्टर ९ गुंठे जमीन असून ती कोरडवाहू आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सरसकट ६ हजार ८०० रुपये हेक्टरी अनुदान जाहीर केले आहे, परंतु त्यातून कापूस आणि हळद वगळल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती तुटपुंजे अनुदान येत असल्याबाबत कदम यांनी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांची २२ मार्च रोजी भेट घेतली होती़ परंतु समाधान न झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी तो २२ मार्च रोजी सायंकाळी रेल्वेने मुंबईला आला होता.