शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

अंत्यसंस्काराची तयारी करताना तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: August 9, 2016 21:51 IST

भाडेकरूच्या अंत्यसंस्काराची तयारी करणा-या घरमालक तरुणाला विजेचा जोरदार करंट लागल्याने त्याचा करुण अंत झाला. मानेवाडा रिंगरोडवरील धाडीवाल लेआऊटमध्ये

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 09 -  भाडेकरूच्या अंत्यसंस्काराची तयारी करणा-या घरमालक तरुणाला विजेचा जोरदार करंट लागल्याने त्याचा करुण अंत झाला. मानेवाडा रिंगरोडवरील धाडीवाल लेआऊटमध्ये मंगळवारी सकाळी ९ ते ९.१५ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली. विपूल विनोद चहांदे (वय २०) असे मृताचे नाव आहे. शताब्दी चौकाजवळ धाडीवाल लेआऊटमध्ये राहणा-या चहांदे यांच्या घरी श्रीकृष्ण उबाळे भाड्याने राहत होते. त्यांचे निधन झाल्यामुळे चहांदे पिता-पुत्राने घरासमोर मंडप बांधून अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. सकाळी ९. १५ च्या सुमारास कापडाचा पाल बांधताना सर्व्हीस लाईनला चुकीने स्पर्ष झाल्यामुळे विपूलला जोरदार करंट लागला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. अजनी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.