शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूने पुण्यात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

By admin | Updated: August 10, 2016 13:37 IST

शहरात थैमान घालण्या-या स्वाइन फ्लूने पुण्यात मंगळवारी (दि.9) पंढरपूर येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १० -  आठ वर्षापूर्वी शहरात थैमान घालण्या-या स्वाइन फ्लूने पुण्यात मंगळवारी (दि.9) पंढरपूर येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.  68 वर्षे वय असलेल्या या रूग्णावर पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.  सायंकाळी साडेपाचच्या सुमारास  उपचारा दरम्यान, त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
 श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या या रूग्णास 11 जुलै रोजी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या घशातील द्रवाचे नमूने तपासणीस पाठविण्यात आल्यनंतर 12 जुलै रोजी त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून उपचार सुरू होते. 
 
आठ महिन्यात 9 मृत्यू 
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहीती नुसार, 1 जानेवारी ते 10 आॅगस्ट 2016 अखेर शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सुमारे 9 जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. त्यात तीन नागरिक पुणे महापालिका हददीतील असून इतर सहा नागरिक पालिकेच्या हददीबाहेरील आहेत. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये तसेच नागरिकांमध्येही पालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे.