शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

By admin | Updated: May 10, 2016 20:19 IST

हत्तरसंग कुडल येथे भीमा नदीत पोहण्यास गेलेल्या शाहीद सय्यद (रा. २०३ डांगे शॉपिंग सेंटर, नालासोपारा वेस्ट, जि़.पालघर) या २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 10-  हत्तरसंग कुडल येथे भीमा नदीत पोहण्यास गेलेल्या शाहीद सय्यद (रा. २०३ डांगे शॉपिंग सेंटर, नालासोपारा वेस्ट, जि़.पालघर) या २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता घडली. याबाबत मंद्रुप पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील १४ लोक मुस्लिम धर्माच्या प्रसारासाठी मंद्रुप भागात आले होते. हे १४ लोक मंगळवारी सकाळी अंघोळीसाठी कुडल येथील चिदानंद शामराव पाटील यांच्या शेताजवळील भीमा नदीपात्रात अंघोळीसाठी उतरले होते. यावेळी मोहित हयात खान हे मृत्युमुखी पडलेल्या शाहीदला पाण्यात जाऊ नको, असे सांगत होते. मात्र शाहीदने त्यांचं ऐकले नाही़. त्यामुळे पाण्याच्या वेगात त्याचा बुडून मृत्यू झाला. याबाबत मंद्रुप पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल धनाजी गाडे हे करीत आहेत.