शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

नाशिकमध्ये कार आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

By admin | Updated: June 22, 2016 23:10 IST

बकेश्वर रोडवरील महिरावणीजवळील आय-20 कार व दुचाकी यांच्यात मंगळवारी (२१) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अपघात झाला.

नाशिक : त्र्यंबकेश्वर रोडवरील महिरावणीजवळील आय-20 कार व दुचाकी यांच्यात मंगळवारी (२१) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या लहानू पांडुरंग बेंडकुळे (२५, रा. खंबाळे, ता. त्र्यंबक) या युवकाचा उपचारादरम्यान बुधवारी मध्यरात्री मृत्यू झाला.त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास महिरावणीजवळील महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र गुदामासमोर लहानु बेंडकुळे यांची पॅशन प्रो दुचाकी (एमएच १५, एसए ९४८) व पद्माकर देवीदास देवरे (५२, रा़महात्मानगर, नाशिक) यांच्या आय 20 कारमध्ये (एचएच १५, सीएम २०१८) अपघात झाला़ यामध्ये दुचाकीवरील लहान बेंडकुळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम सातपरू डॉक़राड हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांचे वडील पांडुरंग बेंडकुळे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ठाकरे यांनी तपासून मयत घोषित केले. या अपघाताची त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.