शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नऊ माकडांचा मृत्यू

By admin | Updated: February 9, 2015 05:41 IST

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नऊ माकडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, प्राथमिक माहितीनुसार या माकडांवर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नऊ माकडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, प्राथमिक माहितीनुसार या माकडांवर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुलसी तलावालगतच्या परिसरात शनिवारी १० माकडे मृतावस्थेत आढळल्याची माहिती रहिवाशांकडून रेस्किन्क असोसिएशन फॉर वाईल्ड लाइफ वेल्फेअरला मिळाली. त्या वेळी त्यांनी उद्यान प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाला दूरध्वनीहून माहिती दिली. दरम्यानच्या काळात दहा माकाडांपैकी दोन माकडे जखमी अवस्थेत असल्याचेही समजले. शनिवारी सायंकाळी पाच ते सातच्या सुमारास उद्यान प्राधिकरणाच्या शोधपथकाने येथे तपास सुरू केला. परंतु या वेळी त्यांना काही आढळून आले नाही. रविवारी पुन्हा शोधकार्य हाती घल्यानंतर नऊ माकडांचे मृतदेह आढळले असून, त्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मृत माकडांपैकी काहींच्या शरीरावर जखमा असून, काहींच्या शरीरावर निळ्या खुणा आहेत. महत्त्वाचे म्हणजे घटना घडलेल्या ठिकाणाच्या काही अंतरावर खाद्याची पाकिटे, प्लॅस्टिक बॅग आणि जळालेले हातमोजेही आढळून आले आहेत. परिणामी, हे साहित्य आढळलेल्या ठिकाणी माकडांना मारून त्यांचे मृतदेह दुसऱ्या ठिकाणी टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)