शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

टीचभर पोटासाठी मृत्यूच्या दाढेत

By admin | Updated: May 16, 2016 01:29 IST

फळविक्रते, खाद्यपदार्थ विक्रेते यांसह अनेक व्यावसायिक रोहित्र, डीपी, ट्रान्सफॉर्मरच्या खाली जवळपास व्यवसाय करताना दिसून येत आहेत

रहाटणी : सध्या शहरात अनेक ठिकाणी गटई कामगार, फळविक्रते, खाद्यपदार्थ विक्रेते यांसह अनेक व्यावसायिक रोहित्र, डीपी, ट्रान्सफॉर्मरच्या खाली जवळपास व्यवसाय करताना दिसून येत आहेत. एखादा अपघात होण्याच्या अगोदरच यांच्यावर आवर घालण्याची गरज आहे. रहाटणी, पिंपळे सौदागर व काळेवाडी परिसराचा झपाट्याने विकास होत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. तसेच कामाच्या शोधात आलेले ग्रामीण भागातील नागरिक मिळेल ते काम करणे, तसेच काम मिळालेच नाही, तर उदरनिर्वाह चालविण्यासाठी कोणताही व्यवसाय करण्याची तयारी ठेवत अनेकांनी फळेविक्री, भाजीपाला विक्री , खाद्यपदार्थ विक्री यांसह जमेल ते व्यवसाय करीत आहेत . पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या भीतीपोटी काही व्यावसायिक मिळेल त्या ठिकाणी ठिय्या मांडून बसत आहेत. मात्र, आपण आपला जीव धोक्यात घालीत असल्याची कल्पना या व्यावसायिकांना लागत नाही. त्यामुळे अनेक व्यावसायिक डीपी, उघडे रोहित्र, ट्रान्सफॉर्मर याच्या जवळ किंवा त्याखाली बसून व्यवसाय करीत आहेत. मात्र, हा प्रकार कधी तरी जिवावर बेतणारा आहे. चिंचवड येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बनसोडे हे अनेक वर्षांपासून येथे गटई काम करीत होते. बनसोडे हे अपंग होते. यामुळे त्यांना कोणत्याच प्रकारची हालचाल करता आली नाही. पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावर डीपी आहे. त्याखाली मागील अनेक महिन्यांपासून गटई कामगार बसलेला असतो, तर त्याच्याच जवळ नारळ पाणी विक्रेता असतो. हे दोन्ही व्यावसायिक जीव धोक्यात घालून या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. अशा ठिकाणी काम करणाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे.(वार्ताहर)