शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

डॉक्टरांच्या हलगर्जीने बालिकेचा मृत्यू

By admin | Updated: January 7, 2017 01:26 IST

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अरुंधती रमेश ढाके या नऊ महिन्यांच्या बालिकेला जीव गमवावा लागला.

पिंपरी : येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय प्रशासनाबाबत रुग्णांकडून अनेक तक्रारी पुढे येत असतानाच गुरुवारी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अरुंधती रमेश ढाके या नऊ महिन्यांच्या बालिकेला जीव गमवावा लागला. रमेश ढाके हे भोसरीमध्ये वास्तव्यास आहेत. गुरुवारी संध्याकाळी त्यांची मुलगी अरुंधतीची तब्येत खालावल्याने ढाके यांनी तिला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी आणले. निवासी डॉक्टर शिल्पा रावडे यांनी तिला तपासले व प्रकृती उत्तम असल्याचे सांगत तिला रुग्णालयात भरती करून घेण्यास टाळाटाळ केली. तसेच बाहेरुन औषधे विकत घेऊन त्यांना घरी जाण्यास सांगितले. घरी गेल्यानंतर मात्र प्रकृती जास्तच खालावली आणि तिचा मृत्यू झाला.वायसीएममधील डॉक्टरांनी योग्य तपासणी न करता उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्यानेच मुलीचा जीव गेल्याचा आरोप रमेश ढाके यांनी केला आहे. संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)> संबंधित निवासी डॉक्टरला खुलासा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. उद्यापर्यंत मुदत दिली असून उत्तरानंतर रुग्णालय प्रशासन योग्य ती कार्यवाही करेल.- डॉ. मनोज देशमुख, वैद्यकीय अधीक्षक