शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करण्यासाठी आलेल्या सराईत चोराचा मृत्यू

By admin | Updated: November 4, 2016 05:34 IST

घरफोडी करण्यासाठी दादर परिसरात आलेल्या सराईत चोराचा नागरिकांच्या मारहाणीत मृत्यू

मुंबई : घरफोडी करण्यासाठी दादर परिसरात आलेल्या सराईत चोराचा नागरिकांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. स्वामी रामशिजोर यादव असे या चोराचे नाव असून, या प्रकरणी जमावाविरोधात गुन्हा दाखल करत, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.सराईत गुन्हेगार असलेला यादव, हा बुधवारी दुपारी दादरच्या भवानी शंकर रोड परिसरात असलेल्या जानकी निवासमध्ये चोरी करण्यासाठी घुसला. घराच्या पोटमाळ्यावर चोर शिरल्याचे लक्षात येताच, गौरव रांगणकर आणि त्याचा भाऊ उत्कर्ष यांनी या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादव याने उत्कर्षच्या हातावर चाकूने वार करून तेथून पळ काढला. जखमी अवस्थेतही दोघे भाऊ या चोराचा पाठलाग करत होते. अखेर सैतान चौकीजवळील लोखंडी गेटवरून उडी टाकून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेला यादव पाय घसरून रस्त्यावर पडला. ही संधी साधून स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिल्याची माहिती पोलिसांना दिली.दादर पोलिसांनी जखमी यादवला सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जखमी उत्कर्ष याच्यावरही उपचार करून त्याला घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.