शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २६ तासांनी सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 01:06 IST

भीमा नदीपात्रात जलपर्णीच्या विळख्यात अडकून बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल २६ तासांनंतर सापडला.

शिरसगाव काटा : येथील भीमा नदीपात्रात जलपर्णीच्या विळख्यात अडकून बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल २६ तासांनंतर सापडला. वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील शेतकरी नंदकुमार मल्हारी शेलार (वय ४०) हे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भीमा नदीपात्रातील मोटर असलेल्या पाईपला अडकलेला कचरा काढण्यासाठी पाण्यात उतरले होते. या वेळी त्यांनी पाण्यात उडी मारली; परंतु जलपर्णीत अडकल्याने पाण्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. रात्री मृतदेह न सापडल्याने सकाळी ९ पासून पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली.भीमा नदीच्या सर्वच पात्राला जलपर्णीने मोठ्या प्रमाणावर विळखा घातला आहे. ज्या ठिकाणी तरुण बुडाला होता, त्या ठिकाणी ग्रामस्थांनी दोन होड्यांच्या साह्याने पाण्यात उतरून शोध घ्यायचा प्रयत्न केला. या ठिकाणी जलपर्णी मोठ्या प्रमाणावर असल्याने ती हटविणे गरजेचे असल्याने स्थानिक भिल्ल समाजाचे तरुण व मांडवगण फराटा येथील युवकांनी एकत्र येऊन जलपर्णी थोडी-थोडी हटविण्याचा निर्णय घेतला. पाण्याची दुर्गंधी, अतिशय खराब पाणी व जलपर्णी ही शोधमोहिमेत अडथळा ठरत होती. विविध जाळ्यांच्या साह्याने जलपर्णी हटवली. अरुण खोमणे या युवकाने पाण्यात बुडी मारली असता त्याला मृतदेह दिसून आला. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण ग्रुपचे आबासाहेब जगदाळे, विक्रम जमादार, अंकुश आंबेकर आदींनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. तहसीलदार राजेंद्र पोळ हे उपस्थित होते.>१३ तास अथकपणे शोधभीमा नदीतील जलपर्णी धोकादायक असूनही तरुणांनी जिवाची पर्वा न करता दोन दिवसांत सुमारे १३ तास पाण्यात शोध घेण्याचा अटोकाट प्रयत्न केला. याकामी अग्निशामक दलाच्या जवानांनीदेखील मदत केली व अखेर स्थानिक युवकांच्याच प्रयत्नांना यश आले अन् मृतदेह हाती लागला.