शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

डेंगीने घेतला एकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 01:38 IST

जानकू गेणू गांजे (वय ४०) यांचे सोमवारी (दि. १९) पुण्यातील खासगी दवाखान्यात डेंगीच्या आजाराने निधन झाले.

टाकळी हाजी : सरदवाडी (जांबूत, ता. शिरूर) येथील जानकू गेणू गांजे (वय ४०) यांचे सोमवारी (दि. १९) पुण्यातील खासगी दवाखान्यात डेंगीच्या आजाराने निधन झाले. यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने या परिसरामध्ये योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जानकू गांजे या परिसरामध्ये शाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना आठ दिवसांपूर्वी डेंगीची लागण झाली होती. ताप आला म्हणून ते स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेत होते. परंतु एवढे करूनही ताप कमी होत नसल्याने त्यांनी शिरूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी केली असता त्यांना डेंगीच्या आजाराची लक्षणे जाणवली. तेव्हा गांजे यांना नातेवाईकांनी पुणे येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. परंतु आजार आवाक्याबाहेर गेल्याने त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.>‘सरदवाडी परिसरामध्ये आम्ही समक्ष पाहणी केली. या ठिकाणी डेंगीसदृश अशी परिस्थिती दिसत नाही. संपूर्ण परिसराची पाहणी केली असता डेंगीचे मच्छर अथवा त्यांची अंडी आढळून आलेली नाही. तरीही या ठिकाणी धूळफवारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी उपाययोजना राबवण्याचे काम चालू आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून स्वच्छता राखावी.’- दिनेश महाजन, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी हाजी