शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By admin | Updated: August 5, 2014 01:08 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) नियमानुसार स्कूल बस व व्हॅनमध्ये बदल करण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळाले आहे, परंतु मुख्य मुद्याकडे अद्यापही दुर्लक्षच झाले आहे. या सर्वच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा

स्कूल बस, व्हॅन आॅटोरिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी सुमेध वाघमारे - नागपूरप्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) नियमानुसार स्कूल बस व व्हॅनमध्ये बदल करण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळाले आहे, परंतु मुख्य मुद्याकडे अद्यापही दुर्लक्षच झाले आहे. या सर्वच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त विद्यार्थ्यांना कोंबून ने-आण केली जात असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे.शहरात ८२२ स्कूल बसेस आणि स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बसला स्पीड गव्हर्नर, विद्यार्थ्यांना दप्तर ठेवण्यासाठी पुरेशी जागा, चढणे आणि उतरणे सोपे जाण्यासाठी जमिनीपासून ठराविक उंचीवर पायऱ्या, अग्निविरोधक यंत्रणा, संकटकालीन मार्ग, बससाठी पिवळा रंग, सीसीटीव्ही कॅमेरे आदींसह स्कूल बसेसमधून विद्यार्थिनी ये-जा करीत असतील, तर त्या बसमध्ये महिला अटेंडंट असणे आवश्यक आहे. आरटीओ, शहर कार्यालयाच्या वारंवार कारवाईने काही प्रमाणात यातील अनेक बाबी अंमलात आल्या आहेत. परंतु बसमधील विद्यार्थ्यांच्या क्षमतेला घेऊन आरटीओसोबत वाहतूक पोलीस गंभीर नसल्याचे चित्र आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या आणि त्याच्या तुलनेत असलेल्या स्कूल बस आणि व्हॅन याकडे कुणाचेच लक्ष नाही. विशेष म्हणजे अमूक आसन व्यवस्था असलेल्या बसमध्ये नेमके किती विद्यार्थी बसविण्यात यावेत, याबाबतही कुठलाही नियम नाही.