शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नृत्य आणि मी...

By admin | Updated: July 17, 2016 00:43 IST

‘एक अलबेला' मुंबईत काही कारणांमुळे फार दिवस नव्हता, पण 'सुलतान'सारखा मोठा सिनेमा असतानाही पुण्यामध्ये तो चक्क या आठवड्यातही आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. याबद्दल पुणेकरांना

- मंगेश देसाई‘एक अलबेला' मुंबईत काही कारणांमुळे फार दिवस नव्हता, पण 'सुलतान'सारखा मोठा सिनेमा असतानाही पुण्यामध्ये तो चक्क या आठवड्यातही आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. याबद्दल पुणेकरांना धन्यवाद, पण जेवढ्याही प्रेक्षकांनी बघितला, त्यांना मी साकारलेले भगवानदादा म्हणजेच 'ते खरे भगवानदादा'असा नक्कीच भास झाला. अनेक एसएमएस, फोन मला आलेही. माझ्या नृत्याबद्दल फार लोकांनी स्तुती केली. ‘अगदी भगवानदादा सारखं नाचलात. काहीच फरक नाही,’ अशा अनेक प्रतिक्रिया मला आल्या. मी या प्रतिक्रिया ऐकताना मनापासून खूप हसायचो आणि आश्चर्यही वाटायचं. कारण हेच की, मी नृत्यामधे ‘ढ’ असणारा अचानकपणे भगवादादांसारखा नाचलोही आणि पसंतीची पावतीही मिळवली. हा सगळा विचार करत असताना मला माझा आणि शेखरसरांचा संवाद आठवला. मी सरांना पहिल्या भेटीतच म्हणालो होतो, ‘सर अभिनयाचं ठीक आहे. तो मी चांगलाच करीन, पण नृत्याचं काय? दादांचं नृत्य हा यूएसपी होता आणि माझा एलएसपीसी (लॉस्ट सेलिंग पॉइंट) आहे. तुम्ही एखादा चांगला नृत्य करणारा नट घ्या. आपण नंतर कधीतरी काम करू, पण मी दादांचा रोलही केला आणि नृत्यही. याचं सगळं श्रेय आमचा नृत्यदिग्दर्शक स्टॅनली आणि त्याचा असिस्टंट सदाला जातं. दोघांनाही माझ्या नृत्यशैलीबद्दल पहिल्या मिनिटांतच समजलं होतं आणि त्यांनी मनाची तयारीही केली होती की, त्यांना खूप धाम गाळावा लागणार, पण दोघांचेही त्याबद्दल कौतुक करावे तेवढे कमीच. मला कुठलाही कमीपणा न देता, त्यांनी माझी तयारी करून घेतली. आमची तालीम शूटच्या एक दिवस आधीच व्हायची, फार दिवसही नाही, पण शूट झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, ते आदल्या दिवशी फक्त बेसिक स्टेप्सवर माझ्याकडून काम करून घ्यायचे आणि शूटला फिनिशिंगवर जोार द्यायचे. माझ्याकडून फार सहज नृत्य करून घेणारे हे माझ्या आयुष्यातले पहिलेच नृत्यदिग्दर्शक, पण हे सगळं असलं तरीही मला नक्की वाटतं की, भगवानदादा साकारताना माझ्या आजूबाजूला ‘आत्मारूपी दादा’ वावरत होते. कारण हे तेवढे सोपे नव्हतेच. नृत्याला घाबरणारा मंगेश स्टॅनली, सदाचे उपकार कधीच विसरणार नाही. कारण आता मी प्रत्येक फिल्ममध्ये मला नृत्य आहे का? असे विचारायची हिंमत करू लागलो आहे.