शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
4
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
5
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
6
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
7
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
8
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
11
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
12
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
13
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
15
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
16
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
17
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
18
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
19
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
20
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

‘दमानियांचा अर्ज प्रतिष्ठा धुळीस मिळविण्यासाठी’

By admin | Updated: January 1, 2017 01:50 IST

खासगी रुग्णालयातील मुक्कामाबाबत वाद निर्माण करून, माझ्या तब्येतीच्या मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी व माझी प्रतिष्ठा धुळीस मिळविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया

मुंबई : खासगी रुग्णालयातील मुक्कामाबाबत वाद निर्माण करून, माझ्या तब्येतीच्या मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी व माझी प्रतिष्ठा धुळीस मिळविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अर्ज केल्याचा आरोप माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील आरोपी छगन भुजबळ यांनी दमानिया यांच्या अर्जावरील उत्तरात केला.जे. जे. रुग्णालय प्रशासन आणि आर्थर रोड कारागृहाच्या दुर्लक्षामुळे भुजबळ न्यायालयाच्या आदेशाचा गैरवापर करत, तब्बल ४१ दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकले. त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि करागृह प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी दमानिया यांनी विशेष पीएमएलए न्यायालयाकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी विशेष न्यायालयात मध्यस्थी अर्ज केला.या अर्जावर उत्तर देत, भुजबळ यांनी दमानिया यांच्या अधिकाराबाबत प्रश्न उपस्थित केला. ‘दमानिया कोणत्या अधिकारांतर्गत मध्यस्थी करत आहेत? असा अर्ज करून माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत, असे भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटले. (प्रतिनिधी)