शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

धरणे अर्ध्यापेक्षा अधिक भरली!

By admin | Updated: August 8, 2016 05:40 IST

मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर यंदा पावसाने कृपा केल्याने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच राज्यातील धरणे भरू लागली आहेत

मुंबई : मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर यंदा पावसाने कृपा केल्याने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच राज्यातील धरणे भरू लागली आहेत. राज्यात ८ आॅगस्टपर्यंत १०१ मोठ्या प्रकल्पात सरासरी ६५ आणि २२८ मध्यम प्रकल्पात ५२ तर २२७० लहान प्रकल्पात ४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रकल्पांत केवळ ४५ टक्के पाणीसाठा झाला होता. जलसाठ्यात कोकणाची स्थिती चांगली असून तेथील १६२ प्रकल्पांत सरासरी ८८ टक्के साठा झाला आहे. नागपूर विभागातील ३६७ प्रकल्पांत ६२, अमरावतीच्या ४८० प्रकल्पांत ६७, नाशिकच्या ३५१ प्रकल्पांत ६१ तर पुणे विभागातील ४१० प्रकल्पांत सरासरी ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यात स्थिती चिंताजनकच मराठवाड्यात मात्र स्थिती चिंताजनकच आहे. विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत २७ व ७५ मध्यम प्रकल्पांत १७ तर ७३२ लघु प्रकल्पांत केवळ सरासरी २४ टक्के जलसाठा झाला आहे. रविवारी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला़ कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पुढील २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ कोयना पाणलोट क्षेत्रात आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने रविवारी धरणातील सहा वक्री दरवाजांमधून १५,६०० असा सुमारे १७,७११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. संगमनगर धक्का पूल पाण्यासाठी गेल्याने ३६ गावांचा संपर्क तुटला आहे.