शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दलित पँथर पुन्हा सक्रिय होतोय !

By admin | Updated: November 22, 2014 03:20 IST

नामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर दलित पँथरही नष्ट होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्या चर्चेला पूर्णविराम देत दलित पँथर संघटना पुन्हा सक्रिय झाली आहे.

मुंबई : नामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर दलित पँथरही नष्ट होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्या चर्चेला पूर्णविराम देत दलित पँथर संघटना पुन्हा सक्रिय झाली आहे. राज्यातील वाढत्या दलित हत्याकांडाच्या घटनांबाबत येत्या आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची घोषणा पँथरने शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.ढसाळ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांनी पँथरची सूत्रे हाती घेतली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मल्लिका यांनी केंद्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी नामदेव ढसाळ यांचे सहकारी प्रकाश रामटेके यांच्यावर सोपविली. या वेळी रामटेके म्हणाले, की राज्यात दलितांची परिस्थिती फारच भयावह झाली आहे. जुन्या सरकारच्या कारकिर्दीत अनेक अत्याचाराच्या घटना घडल्या. आता सत्ताबदल झाल्याने नव्या सरकारला त्या घटनांबाबत दोषी ठरवता येणार नाही. तरीही पँथर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हल्ले रोखण्यासंदर्भात पावले उचलणार आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पँथरचे शिष्टमंडळ पीडित कुटुंबीयांना भेट देईल. त्यानंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही, तर पुन्हा एकदा राज्य बंद पाडून दाखवू. (प्रतिनिधी)