शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दलित बांधवांनी उच्चशिक्षित होणे गरजेचे- बडोले

By admin | Updated: July 20, 2016 02:57 IST

दलित बांधवांना न्याय देण्याचे काम समाजकल्याण विभागातर्फे होणार आहे.

पनवेल : दलित बांधवांना न्याय देण्याचे काम समाजकल्याण विभागातर्फे होणार आहे. दलित बांधवांनी उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे. ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ ही बाबासाहेबांची शिकवण अंगीकारली तरच टिकाल असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पनवेल येथे केले. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी आरपीआयच्या (आठवले गट ) वतीने आयोजित आनंद मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात नागपूर, अमरावती, पुणे अशा महत्त्वाच्या ठिकाणी अभ्यासकेंद्र उभारणार असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार नवी मुंबई येथे शिकण्यासाठी येणाऱ्या ५०० मुली व ५०० मुलांसाठी वसतिगृह उभारण्याची घोषणा करण्यात आली. कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यावेळी म्हणाले, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास खात्याचा कारभार पारदर्शकपणे करणार असून धनगर समाजातील वादाचा फायदा विरोधी पक्षांनी घेतल्यानेच हा समाज अनेक योजनांपासून वंचित राहिला. कार्यक्रमाला रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, नगराध्यक्षा चारुशीला घरत, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, महिला व बालकल्याण सभापती सीता पाटील, नगरसेवक प्रकाश बिनेदार, कल्पेश तोडेकर, मोहन गायकवाड, प्रभाकर कांबळे, नरेंद्र गायकवाड, महेंद्र मोरे, राहुल डाळिंबकर आदी उपस्थित होते.