शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडी आता साहसी खेळ

By admin | Updated: December 13, 2014 03:01 IST

मुंबई, ठाण्याच्या संस्कृतीचा एक भाग असलेल्या दहीहंडी उत्सवाला यापुढे साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्यात येईल, अशी घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली.

उत्सवाला मिळाला दर्जा : क्रीडामंत्र्यांची विधानसभेत घोषणा
नागपूर : मुंबई, ठाण्याच्या संस्कृतीचा एक भाग असलेल्या दहीहंडी उत्सवाला यापुढे साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्यात येईल, अशी घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली.
दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देताना, या खेळासाठी आवश्यक नियमावली आखण्यात येईल. या क्रीडा प्रकारासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी सुरक्षा साधनांचा योग्य वापर करण्यासंदर्भात, त्याचप्रमाणो आंतरराष्ट्रीय स्तरावर दहीहंडीचा सहभाग करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासनही तावडे यांनी दिले. राज्यात क्रीडा संकुले उपलब्ध करून देण्याबाबत छगन भुजबळ, रवि राणा, आशिष शेलार आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मुंबई शहर आणि उपनगरांत चार क्रीडा संकुले उभारण्यात येतील, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. मुंबईसाठी 24 क्रीडा संकुलांची घोषणा मागील सरकारने केली होती, पण जागेअभावी एकही क्रीडा संकुल आकाराला येऊ शकले नाही. त्यामुळे याचा फेरविचार करून मुंबईत क्रीडा संकुले उभी राहावीत, अशी मागणी सदस्यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)
 
दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या 7 ते 8 वर्षापासून दहीहंडी पथके मागणी करीत होती. ही मागणी मान्य करीत राज्य सरकारने या उत्सवाला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा दिला. त्यामुळे दहीहंडी पथकात उत्साहाचे वातावरण आहे. 
 
शैक्षणिक वर्षात बांधकाम पाडण्यास मनाई
शैक्षणिक वर्ष सुरू असताना एखाद्या शाळेतील अनधिकृत बांधकाम पाडले जाणार नाही, अशी हमी शिक्षणमंत्री तावडे यांनी दिली. विद्याथ्र्याचे वर्ष वाया जाणार नाही, याची दक्षता सरकार घेणार असल्याचेही ते म्हणाले. धारावीतील श्री गणोश विद्यामंदिर शाळेची इमारत पाडल्याने विद्याथ्र्याच्या नुकसानीबाबत सुनील राऊत व वर्षा गायकवाड यांनी प्रश्न विचारला होता.