शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

‘दादर स्थानकाचे नामांतर नाही’

By admin | Updated: March 31, 2015 04:02 IST

दादर रेल्वेस्थानकाचे चैत्यभूमी नामांतर करण्याची बाब सर्वस्वी रेल्वे आणि केंद्राच्या अखत्यारीतील बाब आहे. गाव अथवा शहरांच्या नामांतराबाबत केंद्र सरकारने

मुंबई : दादर रेल्वेस्थानकाचे चैत्यभूमी नामांतर करण्याची बाब सर्वस्वी रेल्वे आणि केंद्राच्या अखत्यारीतील बाब आहे. गाव अथवा शहरांच्या नामांतराबाबत केंद्र सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांशी नामांतर सुसंगत नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे सदस्य प्रकाश गजभिये यांच्या नियम ९३ अन्वये उपस्थित सूचनेवर मंत्री बोलत होते. गावांची आणि शहरांच्या नामांतराबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने १९५३ साली मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. ही तत्त्वे १९६०च्या परिपत्रकानुसार रेल्वे स्थानकांनाही लागू झाली. नामांतरात राज्य सरकारला विशेष अधिकार नाहीत. दादरचे नामांतर मार्गदर्शकांशी सुसंगत नसल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.