शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘नेकी’ला दादा कोंडके स्मृती करंडक

By admin | Updated: May 8, 2017 03:34 IST

दादा कोंडके करंडक एकांकिका स्पर्धेत शुभंकर वाघोले आणि ग्रुपच्या ‘नेकी’ या एकांकिकेने प्रथम पारितोषिक पटकावले. संघाला शाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दादा कोंडके करंडक एकांकिका स्पर्धेत शुभंकर वाघोले आणि ग्रुपच्या ‘नेकी’ या एकांकिकेने प्रथम पारितोषिक पटकावले. संघाला शाहीर दादा कोंडके स्मृती फिरता करंडक आणि १५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले.सार्थ अ‍ॅकॅडमीच्या ‘सेकंड हॅँड’ला द्वितीय क्रमांकाचा गजाननराव शिर्के स्मृतिचषक आणि १२ हजार रुपयांचे, तर एलएलकेएलपी प्रॉडक्शनच्या ‘आंबटगोड’ला चित्रतपस्वी भालजी पेंढारकर दीपकराज चषक आणि ७ हजार ७७७ रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. एकपात्री स्पर्धेत भावना प्रसादेला प्रथम क्रमांकाचा शिवभक्त साबीरभाई शेख एकपात्री चषक आणि ७ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि आम्ही एकपात्री या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दादा कोंडके करंडक एकांकिका आणि एकपात्री स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे या पाचदिवसीय राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या.स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ‘बाहुबली’चे रंगभूषाकार प्रताप बोराडे, हेमंत बिरजे, अभिनेते राहुल सोलापूरकर, अभिनेते राघवेंद्र कडकोळ, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, आशा काळे, बाळ मोहिते, सुधीर गाडगीळ, जयमाला इनामदार, नंदिनी जोग यांच्या उपस्थितीत झाला.सविस्तर निकालएकांकिका स्पर्धादिग्दर्शक शुभंकर वाघोले, स३रज गडगिले (नेकी)लेखक इरफान मुजावर (नेकी)नेपथ्य संतोष चंदनशिवे (रामराम पावणं)प्रकाशयोजना गौरव जोशी (नेकी) उत्कृष्ट संगीत अभिषेक अवचट (अशी ही प्रसववेदना)उत्कृष्ट अभिनेता - सागर पवार (गण्या)उत्कृष्ट अभिनेत्री देवयानी मोरे (प्रेरणा)विनोदी कलाकार राहॅल बेलापूरकर - (भीमा)बालकलाकार वैशाली भागवत सूर्यवंशी (शालू, आंबटगोड)एकपात्री स्पर्धा द्वितीय देवीप्रसाद सोहोनी.तृतीय प्रियांका गोगटे उत्तेजनार्थ मृदुला मोघे, कल्पना शिरोडे, राहुल कालेल.बालकलाकार - प्रथम देवांग जोशी, द्वितीय पुष्कराज सैद, तृतीय क्रिश मेहता.