शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम घोटाळ्याप्रकरणी म्होरक्या ताब्यात

By admin | Updated: May 4, 2017 22:18 IST

सुशुलने आपल्या दोन सहकारी मित्रांसह एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेल्या पैशातून थोडे-थोडे पैसे बाजूला काढले.

रत्नागिरी : एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या पैशातून सव्वा कोटी रूपयांचा घोटाळा करणाऱ्या म्होरक्याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सुशील सुभाष मोरे (रा. पोफळी) असे त्याचे नाव असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर लगेचच त्याला अटक करण्यात आली आहे.चिपळूण तालुक्यासह, खेड, संगमेश्वर येथील एटीएममध्ये भरण्यासाठी देण्यात आलेल्या रकमेमध्ये टप्प्याटप्प्याने अफरातफर केली गेली. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर जेव्हा आॅडिट केले गेले, तेव्हा हा अपहार झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी अरविंद बनगे यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. सिक्योरिट्रान्स इंडिया प्रा. लि. मध्ये काम करणाऱ्या सुशील सुभाष मोरे (रा. पोफळी), नीलेश पवार (रा. काटे) व नीलेश लाड (रा. चिपळूण) या तिघांविरोधात सव्वा कोटींच्या अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.आॅगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत सुशील मोरे, नीलेश लाड व नीलेश पवार यांना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, खेर्डी, चिपळूण, सावर्डे, मार्गताम्हाणे, संगमेश्वर, लोटे व शिरगांव येथील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम सिक्योरिट्रान्स इंडिया प्रा. लि. या कंपनीकडे होते. सुशुलने आपल्या दोन सहकारी मित्रांसह एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेल्या पैशातून थोडे-थोडे पैसे बाजूला काढले. बराच काळ हा प्रकार सुरू होता. कंपनीला खोटे संदेश पाठवून संपूर्ण रक्कम भरल्याची माहिती ते देत होते. थोडे-थोडे करत त्यांनी सुमारे १ कोटी २६ लाख ९६ हजारांची अफरातफर केली. नोटाबंदीमुळे ही अफरातफर बाहेर पडली. याप्रकरणी पोलिसांनी नीलेश लाड व नीलेश पवार याला यापूर्वीच अटक केली होती.