शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

अवजड वाहनांना अंजूरफाट्यावरून बंदी

By admin | Updated: July 1, 2016 04:19 IST

मुंबई, ठाणे, माणकोलीकडून जुन्या ठाणे-आग्रा रोडने भिवंडी शहराकडे येणाऱ्या जड व अवजड वाहनांना अंजूरफाटा येथे प्रवेश बंद केला आहे.

ठाणे : रमजान ईदला सकाळी नमाज पढण्याच्या वेळी भिवंडी शहरात वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी, वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी मुंबई, ठाणे, माणकोलीकडून जुन्या ठाणे-आग्रा रोडने भिवंडी शहराकडे येणाऱ्या जड व अवजड वाहनांना अंजूरफाटा येथे प्रवेश बंद केला आहे. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना ६ जुलै रोजी किंवा एक दिवस मागेपुढे चंद्र दर्शनादिवशी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत अमलात राहील. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांतील वाहने आदींना ही अधिसूचना लागू नसल्याचे वाहतूक विभागाने नमूद केले.यावेळी वाहने कारिवली जकातनाका रोडने वीटभट्टीमार्गे इच्छित स्थळी जातील. मुंबई, ठाण्याकडून जुन्या ठाणे-आग्रा रोडने अंजूरफाट्याकडून भिवंडीत येणाऱ्या टीएमटी व एसटी बसेस व हलक्या वाहनांना नारपोली पोलीस स्टेशन येथे प्रवेश बंद केला आहे. या ठिकाणी प्रवासी उतरतील व तेथूनच संबंधित वाहने प्रवासी घेऊन परत जातील, तर हलकी वाहने देवजीनगर अथवा साईनाथ सोसायटी, कामतघर रोडने इच्छित स्थळी जातील. (प्रतिनिधी)