शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सीएसटी नावात ‘महाराज’चा समावेश

By admin | Updated: July 1, 2017 03:03 IST

बहुप्रतीक्षेत‘महाराज’ नावासाठी रेल्वे प्रशासन अखेर कामाला लागले. छत्रपती शिवाजी टर्मिनसचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बहुप्रतीक्षेत‘महाराज’ नावासाठी रेल्वे प्रशासन अखेर कामाला लागले. छत्रपती शिवाजी टर्मिनसचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्याच्या हालचालींना वेग आला. मात्र, स्थानकाचा सांकेतिक कोड ‘सीएसटीएम’ हाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी टर्मिनस असा उल्लेख करताना, ‘महाराज’ या आदरार्थी शब्दाचा समावेश करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. ‘महाराज’ शब्द वापरण्यासाठी परवानगी देत, १ जुलैपासून त्याची अमंलबजावणी करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या. त्यानुसार, स्थानकाच्या नामफलकात, अनाउन्समेंटमध्ये, लोकल-एक्स्प्रेस तिकीट, लोकल पासमध्येदेखील ‘महाराज’ शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत सीएसटी स्थानकातील नामफलकात ‘महाराज’ शब्द दिसणार आहे. सीएसटीएम स्थानकात उद्घोषणा प्रणालीमध्येदेखील बदल करण्यात आला आहे. कोड न बदलण्यास कारण की...कोल्हापूर स्थानकाचे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस असे नाव असून, त्याचा सांकेतिक कोड सीएसएमटी असा आहे. परिणामी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या सांकेतिक कोडमध्ये बदल केल्यास अडचण होऊ शकेल. एकाच सांकेतिक कोडमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होईल. त्यामुळे ‘सीएसटीएम’ हा सांकेतिक कोड कायम ठेवण्यात आला आहे.