शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
4
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
5
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
6
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
7
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
8
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
9
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
10
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
11
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
12
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
13
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
14
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
15
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
16
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
17
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
18
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
19
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
20
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात गर्दी

By admin | Updated: December 29, 2014 04:54 IST

ख्रिसमसची सुटी व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रविवारी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

कोल्हापूर : ख्रिसमसची सुटी व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रविवारी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. अंबाबाई मंदिर परिसरात सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला होता. करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून रोज भाविक येतात. ख्रिसमसनिमित्त अनेक शाळांना सुटी सुरू झाल्याने मंदिराच्या चोहोबाजूंनी दर्शनासाठी चार-पाच रांगा रविवारी लागल्या होत्या. पन्हाळ्याला पसंतीनववर्षानिमित्त आतापासून पन्हाळा या थंड हवेच्या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे. पन्हाळ्यातील पर्यटक शहरात आल्याने शहराला जत्रेचे स्वरूप आले होते. (प्रतिनिधी)