शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली कोटींची फसवणूक

By admin | Updated: September 7, 2016 05:52 IST

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली नागरिकांना कोटयावधीला फसवणाऱ्या ठगाच्या दादर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. विकास मुरलीधर तलवणेकर (४६) असे अटक आरोपीचे नाव आहे.

मुंबई : शेअर टे्रडिंगच्या नावाखाली नागरिकांना कोट्यवधीला फसवणाऱ्या ठगाच्या दादर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. विकास मुरलीधर तलवणेकर (४६) असे अटक आरोपीचे नाव आहे. विकासने कुबेर एंटरप्रायजेस नावे दादर येथील गोखले रोड परिसरात कार्यालय थाटले. गुंतवणूकदारांना तो गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर ३ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत असे. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी त्याने व्याजाची रक्कमही देऊ केली. गुंतवणुकीची रक्कम वाढल्याने, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर, विकाससोबत संपर्क तुटल्याने गुंतवणूकदारांनी जून महिन्यात दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शांतीलाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दीपाली कुलकर्णी, एएसआय खांबकर, अंमलदार राठोड, पाटणे, तांबकर, ठाकूर या पथकाने शोध सुरू केला. तपासामध्ये विकास अर्नाळा येथे असल्याची माहिती कुलकर्णी यांच्या तपास पथकाला मिळाली. त्यानुसार, सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला ८ सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)