शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेलकपातीचे पुन्हा संकट!

By admin | Updated: January 11, 2015 01:47 IST

जवळपास ४० टक्के कपात करण्याची तयारी चालविल्यामुळे गोरगरिबांसाठी लवकरच ‘बुरे दिन’ सुरू होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत.

‘बुरे दिन’ सुरू : घरगुती गॅसनंतर आता कें द्राची रॉकेलवर संक्रांतनाशिक : मानसी ३ लीटर रॉकेल देण्याचे धोरण आखणाऱ्या सरकारनेच त्याच्या कोट्यात जवळपास ४० टक्के कपात करण्याची तयारी चालविल्यामुळे गोरगरिबांसाठी लवकरच ‘बुरे दिन’ सुरू होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत. घरगुती गॅस वापरावर केंद्र सरकारने लादलेले निर्बंध व त्यापाठोपाठ रॉकेलवरही आता संक्रांत येणार असल्याने सरपणासाठी वणवण भटकणे क्रमप्राप्त होऊ शकते. तीन वर्षांपासून सरकारने रॉकेलच्या कोट्यात टप्पाटप्प्याने कपात करण्यास सुरुवात केली असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात रॉकेल पात्र रेशनकार्डधारकांच्या संख्येच्या तुलनेत फक्त ३० टक्केच कोटा सरकारकडून दिला जात आहे. त्यामुळे मानसी ३ लीटर व जास्तीतजास्त १५ लीटर रॉकेल एका कुटुंबाला महिन्याकाठी मिळावे या सरकारच्याच निर्णयाची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे. (प्रतिनिधी) च्दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या अन्न व नागरी विभागाच्या बैठकीत राज्याचा आढावा घेण्यात येऊन त्यात लवकरच रॉकेल वापरावर निर्बंध लादण्याचे सूतोवाच करण्यात आले. त्यामागे राज्यात गॅस ग्राहकांची वाढलेली संख्या हेच प्रमुख कारण देण्यात आले आहे.च्अनुदानित रॉकेल उपलब्ध करून देताना सरकारवर पडणारा आर्थिक बोजा हेदेखील प्रमुख कारण आहे. लवकरच जानेवारी ते मार्च महिन्यांसाठी कोटा निश्चित केला जाणार असून, त्यात कपात लागू होईल.