शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सर्व स्तरातून टीका झाल्याने नव्या संख्यावाचन पद्धतीचा होणार फेरविचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 02:49 IST

सरकारचे पाऊल मागे; तज्ज्ञ समिती नेमण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीवरून टीकेचे सूर उमटत असतानाच त्या बाबत फेरविचार करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. सभागृहाचे आक्षेप असतील तर तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल. या समितीकडून पद्धतीचा अभ्यास होईल व शिफारशीवर विचार करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. विरोधी पक्षांच्या संख्यावाचनाबाबतच्या मुद्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, एससीईआरटीने याबाबत तज्ज्ञांची समिती नेमली होती.या समितीने मुलांच्या अध्ययन क्षमतेचा अभ्यास करून नवीन अभ्यासक्रमात बदल सुचविले.बोलायला काय सोपे पडेल? लक्षात पटकन कशा पद्धतीने येईल? याबाबत सुधारणा सुचविल्या. त्यात वीस अधिक दोन लिहिले आहे पण पुढे बावीस असाही उल्लेख आहे.ही पद्धत का अवलंबिली याबाबत या तज्ञांनी स्पष्ट देखील केले आहे,पण सभागृहाची जर भावना असेल तर तज्ज्ञांची समिती नेमू व समितीकडून शिफारशी मागवून त्याचा विचार करू असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.दादा, छगन कमळ बघसंख्यानामावरून सध्या सगळीकडे फिरत असलेला एक व्हॉटस्अ‍ॅप जोक अजित पवार यांनी बुधवारी सभागृहात सांगितला होता. फडणवीस यांच्या आडनावाचा उच्चार आता, फडण दोन शून्य असा करायचा का असा चिमटा त्यांनी काढला होता. मुख्यमंत्र्यांनी आज त्याची परतफेड केली. पहिलीच्या बालभारतीतीत पुस्त्काचे उतारे त्यांनी वाचून दाखविले.आई कमळ बघ,दादा कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण, हसन पटकन उठ असे उतारे त्यांनी वाचून दाखविले तेव्हा सभागृहात हशा पिकला.