शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सवलतींच्या पावसावर सदस्यांची टीका

By admin | Updated: September 24, 2016 00:55 IST

विविध सवलती देत असल्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी मिळकत कर विभागाचे वाभाडे काढले.

पुणे : थकबाकीदार म्हणून सर्वसामान्यांच्या घरासमोर बँड वाजविणारा पालिकेचा मिळकत कर विभाग आयटी उद्योगांसह अनेक धनदांडग्यांना मात्र विविध सवलती देत असल्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी मिळकत कर विभागाचे वाभाडे काढले.माजी उपमहापौर आबा बागूल यांनी प्रश्नोत्तराच्या वेळेत हा विषय उपस्थित केला. शहरात ज्यांना करच लावला जात नाही, अशा एकूण ९६ हजार ८४० इमारती असल्याचे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मिळकत कर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले. प्रतिवर्षी १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक करवसुली यातून होऊ शकते, असे ते म्हणाले.आयटी कंपन्यांना निवासी दराने कर लावला तर पालिकेचे ६५ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. मालमत्ता जाहीर न करणाऱ्यांसाठी अभय योजना राबविली जाते, त्याची माहिती सर्वसाधारण सभेला दिली जात नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली. सुभाष जगताप, गणेश बीडकर, संजय बालगुडे आदी सदस्यांनी विविध प्रश्नांचा भडिमार प्रशासनावर केला. (प्रतिनिधी)>शेतजमिनीला कर कसा लावणार, असे विचारताना गणेश बीडकर वारंवार समजा, मी एक साधा शेतकरी आहे, असे म्हणत होते. त्यांना उत्तर मिळत नव्हते. त्यावर अरविंद शिंदे आयुक्तांना म्हणाले, ‘‘त्यांना थोडा वेळ तरी साधा शेतकरी समजा व उत्तर द्या.’’ सभागृहात त्यामुळे हशा पिकला.