शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढले

By admin | Updated: November 6, 2015 02:19 IST

भाजपाची सत्ता आल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण आठ वरुन ४२ टक्क्यांवर नेले आहे. परिणामी देशात आपला गुन्हे सिद्ध करण्यात पाचवा क्रमांक आला आहे,

ठाणे : भाजपाची सत्ता आल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण आठ वरुन ४२ टक्क्यांवर नेले आहे. परिणामी देशात आपला गुन्हे सिद्ध करण्यात पाचवा क्रमांक आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. कोकण परिक्षेत्रातील १०२ व्यक्तींचा चोरी गेलेला मुद्देमाल त्यांना परत करण्याचा कार्यक्रम डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. १५ जणांना दोन कोटी ७९ लाखांच्या मुद्देमालाचे प्रातिनिधीक अभिहस्तांतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘एखाद्याचा मुद्देमाल चोरी गेल्यानंतर तो वर्षानुवर्षे परत मिळत नाही. त्यासाठी कोर्टात खेटे मारावे लागतात. यातून दुहेरी त्रास होतो. अशा प्रकारे मुद्देमाल हस्तांतराचा उपक्र म राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांनी राबवावा. त्यातून नागरिकांमध्ये पोलिसांबाबत विश्वासाची भावना निर्माण होऊन पोलिसांना नागरिकांचे सहकार्य मिळेल.’एफआयआर अ‍ॅप्लिकेशनचेही उद्घाटनया कार्यक्र मादरम्यान महिला - जेष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या फर्स्ट इमिजिएट रिस्पॉन्स (एफआयआर) या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनचे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या अ‍ॅपमुळे संकटात सापडलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना जीपीएसच्या माध्यमातून पोलिसांची मदत मिळणार आहे. पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्याने त्यांची कार्यक्षमता वाढून कामकाज पारदर्शी होणार असल्याचेही ते म्हणाले.