शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
5
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
6
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
7
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
8
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
9
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
10
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
11
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
12
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
13
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
14
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
15
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
17
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
18
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
19
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
20
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?

‘त्या’ शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा

By admin | Updated: April 28, 2015 01:34 IST

विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकावर सेवाग्राम ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता़ मात्र, चौकशीअंती या शिक्षकाने पीडित मुलीवर बलात्कारही केल्याचे उघडकीस आले़

वर्धा : विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकावर सेवाग्राम ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता़ मात्र, चौकशीअंती या शिक्षकाने पीडित मुलीवर बलात्कारही केल्याचे उघडकीस आले़ हा प्रकार सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयात घडला़ विजय कार्लेकर असे या नराधम शिक्षकाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध रविवारी रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अटकेतील शिक्षकाने इयत्ता सातवीत शिकणाऱ्या पीडित मुलीवर डिसेंबरमध्ये दोन वेळा अत्याचार केल्याचे पीडित मुलीने जबाबात म्हटले आहे. मानसिक दडपणात असलेल्या या विद्यार्थिनीने याबाबत कुणालाही काही सांगितले नाही; मात्र रविवारी राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी पीडित विद्यार्थिनीशी संवाद साधत झालेला हा प्रकार उजेडात आणला. या शिक्षकाकडून मुलीवर बलात्कार झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी या प्रकरणी भादंविच्या ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी डॉ. मिरगे यांनी केली होती. पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े (प्रतिनिधी)